Back to feed
K
Krishna Malhotra Life · Marathi · General

*घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल* *तर ती आहे ज्ञान !* *देण्यासारखी कोणती गोष्ट असेल* *तर ती आहे दान !* *बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल* *तर ती आहे सत्य !* *करण्यासारखी कोणती गोष्ट असेल* *तर ती आहे दया !* *सोडण्यासारखी* *कोणती गोष्ट असेल तर* *अहंकार !* .........💐.......🙏.......💐......... *🌼🍀 || शुभ राञी|...........................................

90 likes 7 shares
WhatsApp