Back to feed
A
Avni Joshi Good_Morning · Marathi · Good_Morning

घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान ! देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान ! बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य ! करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया ! सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर अहंकार ! 🌞🌹 शुभ सकाळ🌹🌞

200 likes 62 shares
WhatsApp