A
Anaya Kumar
humor · marathi · humor
घाबरायचं काही कारण नाही...... कारण आपण काही श्रीदेवीसारखं जाणार नाही कारण.............. आपण आपलं बादली आणि मगानेच अंघोळ करतो बाबा !!!!! इथं आमच्याकडे बाथरुममध्ये नुसता तांब्या पडला तरी १० जण बाहेरुन विचारतात..’काय झालं रे...’ 😜😜😜😂😂😂😜😜😜
211 likes
8 shares