Back to feed
S
Sahil Bose humor · hindi · humor

🤣🤣🤣 घोर अपमान 🤣🤣🤣 🤵नवरा: (कौतुकाने सांगतोय) लहानपणी आषाढीला शाळेत मला नेहमी विठोबा चा रोल देत असत... 👩बायको: बाकी सर्व मूलं गोरी असतील ना ... 😂😂😂😂😂😂 😂😂😂😂😂

32 likes 6 shares
WhatsApp