Back to feed
S
Sara Chauhan friendship · mixed · friendship

घर आवरताना सासूला सुनेचा Bio data सापडला , जो लग्नासाठी तयार केलेला होता... त्यात आवड या सदरा मध्ये " स्वयंपाक करण्याची भयंकर आवड आहे " असे लिहीले होते... सासूबाईंनी त्यात दुरुस्ती केली ! " भयंकर स्वयंपाक करण्याची आवड आहे" सासुबाई मराठीच्या शिक्षिका होत्या.... तेसुद्धा पुण्यात !😂

139 likes 27 shares
WhatsApp