A
Anika Kapoor
humor · marathi · humor
घोर कलियुग - एक मुलगा बस स्टॊपवर एका मुलीला छेडतो. मुलगी - तुझ्या घरी आई-बहीण नाहीयेत का?... मुलगा - नाही. . . . मुलगी - मग चल ना तुझ्या घरी जाऊ, इथे काय टाईमपास करतोयस!!!!!!!
107 likes
28 shares