N
Nikhil Bose
humor · marathi · humor
घरी यायला उशीर झाला म्हणून बायकोने नवर्याला फोन लावला तर नवरा म्हणाला माझ्या गाडीची चावी सापडत नाही आहे. तर बायको म्हणाली रिक्षाने ऑफीसला गेला होतात तसेच परत या, तुमची खराब झालेली गाडी घरीच आहे.
16 likes
75 shares