A
Atharv Malhotra
humor · hindi · humor
घरचे या भरवश्यावर, कि मी कुठे एखादी पाहून ठेवली असेल. आणि मी या भरवश्यावर कि, घरच्यांनी कुठेतरी एखादी पाहून ठेवली असेल. सर्व बोंबाबोंब. - अविवाहित मुलेमुली संघटना... 😂😂
91 likes
50 shares