Back to feed
A
Aadhya Kumar humor · marathi · humor

घरातुन् भांडणाचा आवाज् ऐकुन बंडोपंतानी घरात डोकवले.. दांपत्य भांडत होते व कोचावर २ माणसे होती.. काय झाले ? बंडोपंतानी त्यातला एकाला विचारले.. तो म्हणाला ...माहीत नाही..आम्ही जनगणना अधिकारी आहोत.. "कुटुंबप्रमुख कोण" नुसते एव्हढेच विचारले...😃😃😃😃😁😁😁😁

68 likes 55 shares
WhatsApp