K
Krishna Mishra
humor · mixed · humor
घरातील वीज गेल्यावर सर्व परिवार शक्यतो एकत्र येतो. सर्वजण जवळ जवळ बसतात आणि घरातील वाय फाय देखील बंद पडल्याने मग मेणबत्तीच्या प्रकाशात एकमेकांशी चक्क गप्पा गोष्टी / संवाद होऊ लागतात. चक्क एकत्र जेवणे सुद्धा होतात. हे पाहिल्यावर वीज बोर्डाने आता नवीन स्लोगनची जाहिरातीत तयार केली आहे. *Connecting people* *by disconnecting power*😂😀 *😝😝M.S.E.B.😝😝*
229 likes
68 shares