Back to feed
M
Meera Kapoor Good_Morning · Marathi · Life

*...........चुकीचा रस्ता..🚶🏻* *.......चुकीची माणसं.. 👿* *. ........वाईट परिस्थिती.. 💂* *. वाईट अनुभव.. 🕵* *हे अत्यंत गरजेचे आहेत...* *कारण...* *..........यांच्यामुळे आपल्याला 👌 कळतं की आपल्यासाठी 👉 नक्की " काय☝*" *आणि " कोण*👍" *योग्य आहे.!!* 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

68 likes 84 shares
WhatsApp