Back to feed
P
Prisha Mehta Good_Morning · Marathi · Life

*.. चुकीचा रस्ता.. चुकीची माणसं..* *वाईट परिस्थिती..वाईट अनुभव..* *हे अत्यंत गरजेचे आहेत...* *कारण...* *यांच्यामुळे आपल्याला कळतं की* *आपल्यासाठी नक्की काय* *आणि कोण योग्य आहे.!!* *💐शुभ सकाळ💐*

239 likes 57 shares
WhatsApp