Back to feed
N
Nikhil Verma friendship · marathi · friendship

चिकट चिंगूमल आणि चलाख पिंगूमल एकत्र फिरायला निघाले. तेवढ्यात काहीतरी आठवून चिंगूमल पिंगूमलला म्हणाला, "अरे मित्रा, जरा हजार रुपये दे रे. मी माझी पर्स घरीच विसरून आलो. पिंगूमल : मित्रच मित्राच्या मदतीला येणार. हे घे दहा रुपये, रिक्षा कर, घरी जा आणि पर्स घेऊन ये!!!

65 likes 44 shares
WhatsApp