M
Myra Reddy
love · marathi · romantic
चिकटराव : काय गं ..? ५०० रुपयाचे कानातले आण्याची, काय गरज होती ( चिकटराव संतापून बायकोच्या कानाखाली मारतात ) ( चिकट रावांची बायको राड्याला लागते ) चिकटराव : अग रडू नकोस ,,,,,,,, मी तुला प्रेमापोटी ........... ( चिकटरावांची बायको पदर खोचती आणि चिकटरावांच्या २ - ३ कानाखाली लावते आणि म्हणते चिकटरावांची बायको : तुम्हाला काय वाटल मी तूम्हच्या वर प्रेम नाही करत .......?
177 likes
72 shares