M
Meera Pawar
humor · marathi · humor
चिकटराव त्यांच्या मुलाला असा रोबोट आणून देतात कि जो खोट बोलल्यानंतर चापट मारतो . मुलगा : पप्पा, आज मला बरे वाटत नाहीये , मी शाळेत जाणार नाही. ( चापट बसते…चटाक ! ) चिकटराव : तू खोटे बोलतोस. मी तुझ्या वयाचा असताना कधीच खोटे बोललो नाही. ( चटाक ! ) मम्मी : काय झाले? चिकटराव : हा चिंटू खोटे बोलतो.............................. मम्मी : शेवटी तुमचाच मुलगा आहे . ( चटाक ! ! ) 😄😀😱😜😝
257 likes
79 shares