Back to feed
R
Rohan Mishra humor · marathi · humor

चिकटरावाच्या घरी एक पाहुणा जेवायला येतो चिकटराव: "घ्या न गुलाब जामून अजून घ्या..!!" पाहुणा : "नाही नको मी अगोदरच चार खलेत पुन्हा नको...!!! :)" . . . . चिकटराव: "तसे तर तुम्ही सात घेतलेत आतापर्यंत ...पण मोजतय कोण म्हणा ..घ्या ना अजून..घ्या"

206 likes 43 shares
WhatsApp