N
Nikhil Verma
humor · mixed · humor
चुकतो तो *Eng* चा माणूस 😜 चुका सुधारतो तो *Iti* चा देवमाणूस 😜 चुकतच नाही तो *science* चा माणूस! 😜 चुकले तरी मान्य करत नाही तो *art* चा माणूस 😜 आणि चुकुनही समोरच्याला वेड्यात काढतो तो *Commerce* चा माणूस. 😝 😛 😝
87 likes
39 shares