V
Vivaan Kumar
spiritual · mixed · spiritual
चुकतो तो माणूस , चुका सुधारतो तो देवमाणूस ! चुकतच नाही तो मुंबईचा माणूस! चुकले तरी मान्य करत नाही तो पुणे चा माणूस! आणि स्वताच चुकुनही समोरच्याला वेड्यात काढतो तो म्हणजे solapur चा माणूस.😜😜😜😜
118 likes
66 shares