Back to feed
A
Asha Reddy spiritual · marathi · spiritual

चुकतो तो माणूस ,,, चुका सुधारतो तो देवमाणूस !!!! चुकतच नाही तो मुंबईचा माणूस! 😁😁😁 चुकले तरी मान्य करत नाही तो पुण्याचा माणूस! आणि स्वःताची चुक असुन सुद्धा समोरच्याला मारतो तो म्हणजे सोलापूरचा माणूस. 👌👌✊👊 🤛😡🤜 😝 😛 😝 😝 😛✌🏻✌🏻✌🏻

219 likes 81 shares
WhatsApp