K
Kunal Deshmukh
humor · marathi · humor
चौखुरे गुरुजी : १८६९ साली काय झालं? नन्या : गांधीजींचा जन्म झाला. चौ. गु. : आणि १८७३ साली काय झालं? नन्या : गांधीजी चार वर्षांचे झाले!!!!
18 likes
24 shares