Back to feed
K
Kiara Kumar humor · marathi · humor

चिंगी आणि चंप्या यांचा परीक्षेचा नंबर जवळ जवळ येतो ….. चिंगी चंप्याला: अरे ५ वा प्रश्न दाखव कि? ; ; . . . . . . (खूप विचार करून…… ) चंप्या: का तुझ्या प्रश्नपत्रिकेत छापला नाही का..?? चंप्या रॉक्स.. चिंगी शोक्क्स..

211 likes 68 shares
WhatsApp