A
Anika Kumar
humor · marathi · humor
चिंगी : काय रे, जेवलास का? चम्या : काय गं जेवलीस का? चिंगी : तू माझी कॉपी करतोयस का? चम्या : तू माझी कॉपी करतेयस का? चिंगी : आय लव्ह यू. चम्या : हो, माझं जेवून झालंय. चिंगी बेहोश.... चम्या मदहोश....
233 likes
50 shares