D
Diya Rao
humor · marathi · humor
चिंगी पेपर ला जाहीर करते कि ती लाखो लोकांच्या देखत कपडे बदलणार... . . . . . . . . . . मग काय हजारो लोक जमल्या वर.. दुकानदाराला कपडे बदलायला देते... आणि सांगते.... धुतल्यावर कलर फिका झाला ....
151 likes
50 shares