A
Anika Nair
humor · marathi · humor
चिंगी : मस्त मोबाईल आहे कुठून घेतलास. ? . . झंप्या : विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे. . . चिंगी : कितीजण होते धावायला. ? . . . झंप्या : मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी....!!! 😂😂😂😂😂😂😂😂😂
77 likes
81 shares