Back to feed
V
Vanya Mishra humor · marathi · humor

चिंगूच्या कॉलेजचा पहिलाच दिवस असतो. फॉर्म भरण्याचं काम सुरू असतं. सगळे रकाने भरता भरता चिंगू "कायमचा पत्ता" या रकान्यापाशी थांबतो. थोडा विचार करतो.. आणि लिहितो..कायमचा पत्ता : फेसबुक डॉट कॉम.

50 likes 87 shares
WhatsApp