*चांगले कुटुंब आणि जीवाला जीव* *देणारे* *मित्र भेटणे म्हणजे* *दुसर काही नसून* *जिवंतपणीच मिळालेला* *_स्वर्ग आहे_* ... 💫 *"आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका..* *एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि* *तारे मोजण्याच्या नादात* *चंद्रच गमावला...* *GM*
153 likes
73 shares