Back to feed
N
Nisha Bose good_night · marathi · good_night

चांगली माणसं व जीवाभावाचे मित्र शंभर वेळा जरी नाराज झाले तरी त्यांची नाराजी दूर करायचा प्रयत्न केला पाहिजे . कारण किंमती मोत्यांची माळ जितक्या वेळा तुटते तेवढ्या वेळा आपण ती परत आेवतो. माळ तुटली म्हणून आपण मोती फेकून देत नाही... 💐🌾🍁 || शुभ रात्री |||🌾🍃

179 likes 61 shares
WhatsApp