Back to feed
T
Tara Mishra Good_Morning · Marathi · Life

चांगले लोक आणि चांगले विचार  आपल्या बरोबर असतील तर, जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही... शुन्यालाही देता येते किंमत. फक्त त्याच्यापुढे "एक" होऊन उभे रहा....!! 🙏😊 शुभ प्रभात 😊🙏

231 likes 57 shares
WhatsApp