Back to feed
K
Krishna Kumar humor · marathi · humor

चांगल्या चांगल्याची भुक मरून जाते..... ..... ..... ..... ..... जेव्हा बायको म्हणते.... "" जेवण करून घ्या... मग थोडं बोलायचं आहे ! "" 😰😰😰

86 likes 82 shares
WhatsApp