V
Vanya Reddy
Good_Morning · Marathi · Life
चांगल्या माणसांची संगत आणि यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन आपल्या जीवनात निश्चितच प्रेरणादायी बदल घडवू शकते, म्हणूनच जीवनात जर चांगली आणि यशस्वी माणसे भेटली तर त्यांच्याशी जरूर मैत्री करावी, *कारण कधीही quantity पेक्षा quality खूप महत्वाची असते* Ⓜgood morning Ⓜ
190 likes
44 shares