Back to feed
A
Anika Joshi Good_Morning · Marathi · Life

*चांगल्या माणसांची संगत आणि यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन आपल्या जीवनात निश्चितच प्रेरणादायी बदल घडवू शकते,* *म्हणूनच जीवनात जर चांगली आणि यशस्वी माणसे भेटली तर त्यांच्याशी जरूर मैत्री करावी,* *कारण कधीही Quantity पेक्षा Quality खूप महत्वाची असते* 🙏 *सुप्रभात* 🙏

199 likes 57 shares
WhatsApp