Back to feed
A
Anaya Rao Good_Morning · Marathi · Life

*चांगल्या माणसांची संगत आणि यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन आपल्या जीवनात निश्चितच प्रेरणादायी बदल घडवू शकते,* *म्हणूनच जीवनात जर चांगली आणि यशस्वी माणसे भेटली तर त्यांच्याशी जरूर मैत्री करावी,* *कारण कधीही Quantity पेक्षा Quality खूप महत्वाची असते* 🙏🏼 *शुभ सकाळ* 🙏🏼

72 likes 41 shares
WhatsApp