D
Dhruv Rao
Good_Morning · Marathi · Life
चांगल्या लोकांचा आपल्या जीवनातला प्रवेश म्हणजे , "नशीबाचा" एक भाग असतो...🌼 पण चांगल्या लोकांना आपल्या जीवनात टिकवुन ठेवणे, हे आपले "कौशल्य" असते..!!!!🌼 🍁🌿🍁🌿🍁🌾🐾 🐾 🙏शुभ सकाळ 🙏
139 likes
63 shares