Back to feed
R
Rudra Agarwal good_night · marathi · good_night

चांगल्या लोकांचा मान कधी कमी होत नाही ! सोन्याचे शंभर तुकडे केले तरीही त्याची किंमत कमी होत नाहीं !! चुकणं ही ‘प्रकृती’, चूक मान्य करणं ही ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती ‘आहे !! जगायचे तर दिव्याप्रमाणे जगा , जो राजाच्या महालात आणि गरीबाच्या झोपडीत एक सारखा प्रकाश देतो… शुभ रात्री

108 likes 5 shares
WhatsApp