Back to feed
A
Arjun Pawar Good_Morning · Marathi · Life

"चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो:- पण त्यांची कधी साथ सोडत नाही.. आणि वाईट लोकांना देव खुप काही देतो:- पण त्यांना साथ कधी देत नाही.. ध्यानात ठेवा निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते.जर नशीब काही "चांगले" देणार असेल तर त्याची सुरुवात "कठीण" गोष्टीने होते.. आणि नशीब जर काही "अप्रतिम" देणार असेल तर त्याची सुरुवात "अशक्य" गोष्टीने होते. 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

219 likes 14 shares
WhatsApp