R
Rudra Yadav
Good_Morning · Marathi · Life
*"चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो:- पण त्यांची साथ कधी सोडत नाही..*🌼 *आणि वाईट लोकांना देव खुप काही देतो:- पण त्यांना साथ कधी देत नाही..*🌹 *ध्यानात ठेवा निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही.*🍃 *सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते.* *जर नशीब काही "चांगले" देणार असेल तर त्याची सुरुवात "कठीण" गोष्टीने होते.. आणि नशीब जर काही "अप्रतिम" देणार असेल तर त्याची सुरुवात "अशक्य" गोष्टीने होते.....* ✍ 💕 *Life is very beautiful*💕 💐🌿 *शुभ सकाळ* 🌿💐
10 likes
57 shares