V
Vivaan Kapoor
Good_Morning · Marathi · Good_Morning
" चांगल्या व्यक्तीने अपमान केला , अथवा रागवली तरी चालेल , पण त्याला सोडु नका ...... कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत , पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात , म्हणुनच हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा " ...... 🌺🌺 शुभ सकाळ 🌺🌺
159 likes
28 shares