A
Anaya Deshmukh
good_morning · marathi · good_morning
*" चांगल्या व्यक्तीने अपमान केला , अथवा रागवली तरी चालेल , पण त्याला सोडु नका ......* *कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत ,* *पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात ,* *म्हणुनच हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा " ......* ....💗💗!! *शुभ सकाळ* !!💗💗.. * 🌹🌹🌹*
214 likes
69 shares