Back to feed
P
Prisha Agarwal humor · marathi · humor

चांगल्याच तर आता जगच नाही राहील.. शेजारच्याने विचारले: माझ्या बायकोला बघितलं का? मी म्हटलो: हो अंघोळ करताना बघितलं. . . इतकं मारल त्यांन मला सांगूच नका.😂😂😂 त्याला कोण सांगणार आता की अंघोळ मी करत होतो आणि ती रस्त्यानं जात होती. 😀😀😀😂😂😂😂

90 likes 66 shares
WhatsApp