Back to feed
A
Arjun Kulkarni humor · marathi · humor

चांगल्याच्या मागे कोणी जात नाही, वाईटाच्या मागे सगळे जातात... . . . म्हणूनच दारू विकणारा कुठे जात नाही, पण दुध विकणा-याला मात्र गल्ली बोळात जाउन दुध विकावं लागतं. आणि दूधवाल्याला दहा वेळेस विचारतात.पाणी तर टाकले नाही ना.? दारु मात्र स्वतःच्या हाताने पाणी टाकून पितात. 😝😝😝

53 likes 49 shares
WhatsApp