Back to feed
N
Nisha Mishra Good_Morning · Marathi · Life

चांगल्याच्या मागे कोणी जात नाही, वाईटाच्या मागे सगळे जातात...अ . . . म्हणूनच दारू विकणारा कुठे जात नाही, पण दुध विकणा-याला मात्र गल्ली बोळात जाउन दुध विकावं लागतं. आणि दूधवाल्याला दहा वेळेस विचारतात.पाणी तर टाकले नाही ना.? दारु मात्र स्वतःच्या हाताने पाणी टाकून पितात. 😝😝😝 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

195 likes 68 shares
WhatsApp