Back to feed
M
Myra Rao birthday · marathi · birthday

चिंटु : काल माझ्या गर्लफ्रेंडचा वाढदिवस होता. पन, माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी माझ्या बहीनीची गोल्डनरिंग चोरुन तिला गिफ्ट दिली....! .. पिंटु : (एक कानाखाली वाजवतो )लाज नाही वाटत चोरी करायला? तीन महीने ओव्हरटाईम करुन मी ती खरेदी केली होती....!... चिंटु : (दोन कानाखाली वाजवतो ) मग मारायची काय गरज होती? शेवटी तुझ्याच घरात गेली ना ती गोल्डनरिंग. --------------------- 😂😂😂😂

216 likes 12 shares
WhatsApp