Back to feed
A
Avni Rao love · marathi · romantic

चिंटू : मला वाटतं, ती आपल्या वर्गातली नवीन आलेली मुलगी बहिरी असावी. बंटू : अरेरे बिच्चारी. चिंटू : होना रे. मला पण वाईट वाटलं जेव्हा कळलं तेव्हा. बंटू : तुला कसं रे कळलं. चिंटू : अरे मी तिला म्हटलं… आय लव्ह यू… तर त्यावर तिने उत्तर दिलं, माझी चप्पल करकरीत नवीन आहे.

7 likes 58 shares
WhatsApp