M
Myra Bose
Good_Morning · Marathi · Good_Morning
"चिंता" केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाही, पण त्यावर "चिंतन" केल्याने चांगला मार्ग सापडतो.... कोणी "कौतुक" करो वा "टिका".... लाभ तुमचाच आहे ..... कारण..... कौतुक "प्रेरणा" देते, तर टिका "सुधारण्याची" संधी...!!! 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
57 likes
30 shares