Back to feed
R
Riya Mishra Good_Morning · Marathi · Life

*चैत्रातील झळ सहन केल्याशिवाय मृगातील रिमझिमचा आनंद द्विगुनित हाेत नाही.* *तसेच,* *जीवनात संकटांची वादळे झेलल्या शिवाय सुखाची चव कळत नाही.* || *🙏🏻शुभ प्रभात🙏🏻* ||

95 likes 68 shares
WhatsApp