Back to feed
A
Atharv Rao humor · marathi · humor

चंदू- अरे घाई घाईत कुठे निघालास? नंदू- प्राणी संग्रहालयात. चंदू- का? प्राणी संग्रहालयातील एखादी जागा रिकामी झाली की काय ?

144 likes 48 shares
WhatsApp