Back to feed
R
Reyansh Yadav humor · mixed · humor

चांदीच्या किचन मध्ये सोन्याचा ओटा बायकोचं नाक पुसायला हजाराच्या नोटा 😲😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😃😃😃 आपली नाती पण एकदम Sirf Tum पिक्चर सारखी झाली आहेत, . . . . भेट ना गाठ only whatsapp वर चॅट . 😜😜😜😂😂😂 माणसाला काय हवं असतं ? गुटगुटीत मूल आणि सडपातळ बायको. पण नशिबाचे फासे नेहमीच उलटे पडतात..... बायको गुटगुटीत आणि मूल किडकिडीत...😂😂😂😝😝 आपला ग्रुप ...... *(मोठा दवाखाना)* ग्रुप अँडिमन ....... *(डॉक्टर)* कधि कधि मँसेज करणारे सभासद.......... *(कंपाऊडर)* फक्त मँसेज वाचनारे......... *(पेशंट)* आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ग्रुप मध्ये राहुन काहिच न करणारे ........ *(कोमात गेलेल्या पेशंट सारखे आहे पण काहिच करु शकत नाही)* काय अवस्था केलीं आपल्या ग्रुपची ....जरा अँक्टीव रहा....😂😂😜😂 खुप हँसा पण दिवसातून एकदा तरी ग्रुप मधे दिसा 😉😉😉👏😜

33 likes 43 shares
WhatsApp