Back to feed
M
Manav Pawar Good_Morning · Marathi · Life

"चंदन" पेक्षा "वंदन" जास्त शीतल आहे. "योगी" होण्यापेक्षा "उपयोगी" होणे अधिक चांगल आहे. "प्रभाव" चांगला असण्यापेक्षा "स्वभाव" चांगला असणे महत्त्वाचे आहे...✍🏻 !! GOOD MORNING !!

260 likes 69 shares
WhatsApp