Back to feed
A
Anika Sharma good_night · marathi · good_night

"चंदन" पेक्षा "वंदन" जास्त शीतल आहे. "योगी" होण्यापेक्षा "उपयोगी" होणे अधिक चांगल आहे. "प्रभाव" चांगला असण्यापेक्षा "स्वभाव" चांगला असणे महत्त्वाचे आहे. 🌷🌾🍃शुभ रात्री 🍃🌾🌷

135 likes 74 shares
WhatsApp