Back to feed
P
Prisha Kulkarni Good_Morning · Marathi · Life

"चंदन" पेक्षा "वंदन" जास्त शीतल आहे. "योगी" होण्यापेक्षा "उपयोगी" होणे अधिक चांगल आहे. "प्रभाव" चांगला असण्यापेक्षा "स्वभाव" चांगला असणे महत्त्वाचे आहे. 🌷🌾🍃शुभ सकाळ 🍃🌾🌷

231 likes 78 shares
WhatsApp